Duration 12:00

Articles उपपदे- a आणि an बद्दलचे नियम | English grammar in मराठी | for all the competitive exams

Published 7 Mar 2021

articles उपपदे- a आणि an बद्दलचे नियम| English grammar in मराठी | for all the competitive exams नमस्कार, English grammar मधील महत्वाचा टॉपिक articles, यामधील a आणि an च उपपदे कुठे वापरायला हवेत, त्याबद्दल चे सर्व नियम आपण या व्हिडिओमध्ये पाहिले आहेत. सर्व नियम हे उदाहरणांसह स्पष्ट केलेले असून ते सर्व सोप्या भाषेत सांगितले आहेत. त्यामुळे हे सर्व नियम समजून घ्यायला तसेच लक्षात ठेवायला अवघड जाणार नाही. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर करा. चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका. मराठी व्याकरण playlist :- /playlist/PLXn1DMDi2Xk0sTFhmogczeDFzPemrZ4Gx भूगोल /geography :- /playlist/PLXn1DMDi2Xk14Z-Eg96TShMymxxpysWdv इंग्रजी व्याकरण /English grammar :- /playlist/PLXn1DMDi2Xk0g24kZ-VWXYVlBgHbpInuR इंग्लिश शब्दसंग्रह /English vocabulary :- /playlist/PLXn1DMDi2Xk3IrziKaZEn6Mjycvlryhx_ धन्यवाद!!! #mpscmains #englishgrammar #articlesenglishgrammar,

Category

Show more

Comments - 0