Duration 6:23

सुगंधित साजूक तुप sajuk tup banvinyachi secret recipe Todays Special Dish Sajuk Tup

197 watched
0
16
Published 16 Apr 2021

सुगंधित साजूक तुप ! sajuk tup banvinyachi secret recipe ! Todays Special Dish Sajuk Tup ! Take a few second For like and subscribe ~~ /c/TodaysSpecialDish परिचय ~ खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी हीम्हण आपण ऐकलीच आहे . तुपाला भारतीय खाद्य संस्कृति मध्ये अगदी मानाचे स्थान आहे . अनेक खाद्य पदार्थ ना तुपामुळे एक विशिष्ट् स्वाद आणि सुगंध येतो . अगदी प्राचीन काळापासून आहारात तुपाचा वापर करण्यास सांगितले जाते आहे. औषधी गुणधर्म ~ तुपात मधुर , शक्तिशाली , पित्तनाशक ,मेद आणि शुक्र धातूचे पोषण करणारे घटक आहे. तूप आरोग्य व त्वचे साठी देखील फायदेशीर ठरते .म्हणून तूप खाणार त्याला रूप येणार .अशी म्हण प्रचलित आहे. आयुर्वेद शास्त्रानुसार तूप शरीराच्या आरोग्यासाठी फार महत्वाचे असते . आयुर्वेदात तुपाला अन्नाचा दर्जा देण्यात आला आहे. तुपामध्ये A आणि D vitamins तसेच कॅल्शियम , phosphorous , पॉटॅशियम anti oxidant आणि anti viral घटक असतात . तर अश्या बहुगुणी साजूक तूप कसे करायचे त्याची रेसीपी मी आज घेऊन आली आहे. साहित्य ~~ 8 दिवसाची जमा केलेली साय पाणी कृती ~~ 1) 8 दिवसाची साय फ्रीज मधून काढल्यानंतर तिला room temp पर्यन्त येवू देणे . 2 ) नंतर एक मोठ्या पातेलात काढून घेऊन त्यात थंड पाणी टाकणे . 3 ) bitter ने फेटून घेणे जो पर्यन्त लोणी चा गोळा वर येत नाही तो पर्यन्त फेटत राहणे . 4) वर आलेले लोणी बाजूला काढून घेऊन 2 ते 3 वेळा त्या लोणी च्या गोळ्याला थंड पाण्याने धुवून घेणे 5) आता त्या गोळ्याला पातेल्यात घेऊन गॅस वर गरम करणे 6) उतू जाणार नाही याची दक्षता घ्यावी 7)किमान 10 ते 15 मिनिट पर्यन्त गॅस वर ठेवावे तसेच सतत हलवत राहणे आवश्यक आहे 8) काही वेळाने आपले साजूक तूप तयार झालेले दिसून येते . #sajuktup #sajuktuprecipe #todaysspecialdishsajuktup #sugandhitsajuktup, #sajuktupbanvinyachisecretrecipe #tup_banvayachi French Fries recipe ! French Fries At Home ! /watch/AwSVReFkd3wkV बासुंदी रेसीपी मराठी ! How to make Traditional Basundi ! /watch/8L6q8C-l4nRlq अतिशय सोप्या पद्धतीने बनवा खोबरा बर्फी ! /watch/orf6TEY7SCG76 लाल भोपळ्याची भाजी ! Gangafal chi bhaji ! Pumpkin chi suki bhaji /watch/QQ4L7XO2Wcd2L

Category

Show more

Comments - 2